Wednesday, November 7, 2012

VARDAAN....



Shanu Sharma, was recognized as the winner of GE India Innovation Award at CII’s annual event, ‘Decade of Innovation: India @Year 2’ for her innovative design to create a convertible manual, stair climbing wheelchair. Her supervisors were Dr. J. Ramkumar (Mechanical Engg.), Shatrupa Thakruta Roy (Humanities and Social Sciences) and Dr. Satyaki Roy (Humanities and Social Sciences).

Dr Gopichand Katragadda, managing director, GE India Technology Centre presented the cash prize of Rs.1,00,000 to the winner at New Delhi. Presenting the award he said that the design was simple and an effective mechanical concept to enable wheelchair users to manoeuvre over stairs.
"Such examples showcase how innovation results in localized cost-effective approaches to solve problems specific to the markets they address”, he added.

Wednesday, August 22, 2012

फुलपाखरे प्रेमात पडली...



दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......

मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....

थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????
.
.
.
.
ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........

‎**चारोळ्या न्हवे, प्रेमाच्या आरोळ्या**



1.
तुझा चेहरा माझ्यासाठी,
मी चंद्रबिंब मानतो...
आणि मग माझ्या स्वप्नाचा मनोरा 
मी त्याच आकाश्यात बांधतो.....
2.
वाटला न्हवत कधी, 
अस अलगत आयुष्यात ती येईल..
आणि बोलता बोलता हृदयाचा
ठाव घेऊन जाईल...
3.
तुझ्या फक्त आठवणीने,
माझ मन पंख लागून उडत...
तुझ्या घरापाशी कुठेतरी
मग जाउन ते आड्त...
4.
तुझ्या फक्त आगमनाने,
माझ मन सुखावत,
आणि मग नकळत आयुष्याच्या
रंगीत पानात डोकावत....
                                        --- राजेश कानडे